Gautam Adani यांचा धाकटा लेक जीत ७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये दिवा शाहसोबत विवाह करणार आहे. यापूर्वी जीत अदानी यांनी मंगल सेवा करणार असल्याची शपथ घेतली आहे. अदानी समूहाच्या अध्यक्षांनी एक ट्विट करत संबंधित प्रकरणाची माहिती शेअर केली आहे.
Read More
Maha kumbh 2025 अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांनी बुधवारी २९ जानेवारी रोजी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीसंबंधित दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांचे त्यांनी सांत्वन केले आहे. तसेच मृतांना आणि बाधितांना मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील X पोस्टवर घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी आश्वासन दिले की सरकारच्या समन्वयाने, पीडितांना मदत केली जाईल असे त्यांनी नमूद केले होते.
श्रीलंका सरकारसोबत केलेला पवन उर्जा प्रकल्पाचा करार रद्द झाला नसल्याचं स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले. २४ जानेवारी रोजी एक निवेदन प्रस्तुत करून या बद्दल माध्यमांना माहिती देण्यात आली. काही दिवसांपासून मन्नार आणि पूनेरिन या ठिकाणी उभारले जाणारे प्रकल्प रद्द केले जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. परंतु अदानी समूहाने या संदर्भातील स्पष्टीकरण जारी केले आहे.
D. Gukesh बुद्धिबळपटू जग्गजेता डी. गुकेश याला खेलरत्न पुरस्काराने मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता अडाणी समूहाचे उद्योगपती गौतम अदानी हे डी. गुकेशच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. डी. गुकेश आणि त्याच्या पालकांना भेटून प्रेरणादायी वाटल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बुधवारी दि: २ जानेवारी २०२५ रोजी लिहिले.
भारताच्या उद्योग विश्वात आणि राजकारणाच्या वादात चर्चेत असलेलं नाव म्हणजे गौतम अदानी. अमेरीकेत त्यांच्या विरोधात केलेल्या आरोापमुळे एकाकी ही त्यांच्या नावाची चर्चा झाली आणि विरोधकांना सरकारवर आरोप करण्यासाठी नवीन विषय मिळाला. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने या बाबत पुरेसे स्पष्टीकरण दिले असून, नको त्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
गौतम अदानी ( Adani ) यांच्यावरील आरोपांमागे Deep Stateचा हात ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी उधाण आले आहे. ही भेट कशासाठी असेल यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा बीकेसीत आज पार पडली. या सभेतून उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, " गौतम अदानींची चौकशी करू नका तर त्यांचे संपूर्ण आत्मचरित्रचं शालेय अभ्यासक्रमात लावा, श्रीमंत कसं व्हायचं." असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला.
नवी दिल्ली : राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी कुटुंबाचे परदेशातील ‘अनिष्ट’ उद्योगपतींशी संबंध असल्याचे विधान माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. त्यामुळे आता अशा परदेशी लोकांच्या आदेशावरून राहुल गांधी मोदीविरोधी राजकारण करतात का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी विचारला आहे.
भारताची सर्वांगीण प्रगती, गतिमान विकास, मोदींची जागतिक नेते म्हणून निर्माण झालेली प्रतिमा ही देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतद्वेष्टयांना कदापि मंजूर नाही. म्हणूनच मग ‘बीबीसी‘चा माहितीपट आणि आता अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावरुन मोदी सरकारवर चिखलफेक आणि जनतेच्या मनात धुळफेकीचे षड्यंत्र आखले जात आहे. भारताला कमकूवत करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र प्रत्येक भारतीयाने समजून घेऊन अपप्रचाराला बळी न पडता, सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या तक्रारीवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना विशेषाधिकार भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने नोटीस पाठवली आहे. लोकसभा सचिवालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला असून संसदेचे कामकाज १३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
“अर्थसंकल्प संसदेत सादर होईल, त्यानंतरची राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा, पंतप्रधांचे संबोधन, विरोधी पक्षाची टीपण्णी ही सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दि. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एक नवा पायंडा पाडण्यास सुरुवात झाली. अर्थसंकल्प संसदेत लोकप्रतिनिधींसमोर जरी मांडण्यात आला. तरीही जनतेकडेही मांडला जावा,” अशी पंतप्रधानांची इच्छा होती. या नव्या संकल्पनेमुळे अर्थक्षेत्रातील मान्यवरांकडूनही सूचना येऊ लागल्या. अर्थमंत्रालयाने त्याचे स्वागत केले.
अंदाजे दहा दिवसांपूर्वी अमेरिकस्थित एका आर्थिक संशोधन संस्थेने भारतातील ‘अदानी’ समूहाबद्दल एक अहवाल जाहीर केला. या अहवालात ‘अदानी’ समूहाच्या एकंदर व्यवसायांबद्दल अनेक गंभीर आरोप केले होते. ‘हिंडेनबर्ग’नुसार हा संशोधन अहवाल सुमारे दोन वर्षांच्या अभ्यासातून तयार केला असून यात ‘अदानी’ समूह हा चक्क चोर असल्याचाच आरोप केलेला आहे.
भारताचे दिग्गज उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि भारतीय व्यक्ती बनले आहेत. ‘फोर्ब्स रियल टाइम’ अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानींनी गौतम अदानींना एकूण संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘फोर्ब्स’च्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे 84.3 अब्ज डॉलर्स एकूण संपत्तीसह नवव्या क्रमांकावर पोहचले आहेत. तर 84.1 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदानी दहाव्या स्थानावर आले आहेत.
“अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशात मंदीचे सावट अधिक गडद होत असले, तरी योग्य नियोजन केल्यास भारत अन्य देशांच्या तुलनेत अधिक मजबूत होईल,” असा आशावाद प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे.
आपलाही मालक उद्योगपती जेफ बेझोस आहे, हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ विसरले का? जेफ बेझोस यांच्यावरही तसेच आरोप होत असतात, जे अदानींवर केले जातात. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ गौतम अदानींवर टीका करत असेल तर त्याने जेफ बेझोस यांनाही चार गोष्टी सुनावल्या पाहिजे. तेवढी हिंमत ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे का? पण, ते तसे करणार नाही, कारण आता मुद्दा भारतविरोधाचा आहे, मोदीविरोधाचा आहे.
भारतातील इलेकट्रीक वाहनांचा खप सातत्याने वाढतोच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या खपात तिपटीने वाढ होऊन, १४८०० इलेकट्रीक वाहने विकली गेली