Receivables

‘अर्थ’संवाद घडावा ही पंतप्रधान मोदींची इच्छा! : निर्मला सीतारामन

“अर्थसंकल्प संसदेत सादर होईल, त्यानंतरची राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा, पंतप्रधांचे संबोधन, विरोधी पक्षाची टीपण्णी ही सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दि. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एक नवा पायंडा पाडण्यास सुरुवात झाली. अर्थसंकल्प संसदेत लोकप्रतिनिधींसमोर जरी मांडण्यात आला. तरीही जनतेकडेही मांडला जावा,” अशी पंतप्रधानांची इच्छा होती. या नव्या संकल्पनेमुळे अर्थक्षेत्रातील मान्यवरांकडूनही सूचना येऊ लागल्या. अर्थमंत्रालयाने त्याचे स्वागत केले.

Read More